• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विद्यापीठ व ईतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे व गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/09/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण,दि.२७:- पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे विद्यापीठासह इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.ही छापेमारी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केली आहे. नीरा येथे सापळा रचून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या तिंघावर जेजुरी पोलिस ठाण्यात एफआय आर दाखल झाला आहे.गणेश संपत जावळे मनोज धुमाळ (दोघे रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) या तिघांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका तयार करुन त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती एलसीबीचे एपीआय संदीप येळे यांना मिळाली होती. या माहितीनूसार पथकानी चौकशी करुन नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये छापा टाकला. त्यात मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथील तिंघाना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, आता ही टोळी बनावट प्रमाणपत्र बनवण्याचे काम ते किती दिवसांपासून करत होती.आजतागायत किती लोकांना असे बनावट प्रमाणपत्र दिलेत.त्याचबरोबर किती जणांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी आणि बढतीसाठी,वेतनवाढीसाठी उपयोग केला आहे, याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.दरम्यान, या बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळींनी किती जणांना प्रमाणपत्र असंच दिलं आहे.याचा तपास मार्गी लावुन त्यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणे आवश्यक आहे.

Previous Post

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपा उमेदवाराची माघार

Next Post

आयपीएल सामान्यावर सट्टा घेणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

आयपीएल सामान्यावर सट्टा घेणारा पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist