• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महिलांवरील वाढत्या अन्याय – अत्याचार विरोधात पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,२९ : – सद्ध्या महिलावर वाढत असलेले अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाच्या प्रमुख महिलांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात पुणे शहरातील विविध पक्ष संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या .यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार कडून नवीन अतिशय कडक कायदा करण्याची मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली .यावेळी अत्याचार करणाऱ्या व्यक्तींचा प्रतीकात्मक पुतळा करून त्याला जोडे मारण्यात आले.अत्याचाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे,बंद करा बंद करा महिलांवरील अन्याय बंद करा,शक्ती कायदा तत्काळ लागू करा यासह महिलांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता .
या आंदोलनातील प्रमुख मागण्या ,महिला अत्याचार करणाऱ्या नराधमासाठी कडक कायदा करण्यात यावा,रेल्वे स्थानकावर दामिनी मार्शलच्या धर्तीवर महिला पोलीस पथक निर्माण करावे,प्रत्येक रेल्वे ,बस स्थानकावर सी.सी.टि.व्ही.बसविण्यात यावा ,रात्री प्रीपेड रिक्षा सेवा करावी व त्यांची तपासणी वारंवार करण्यात यावी ,पीडित महिलांना मदतीसाठी निर्भया कक्ष उभारण्यात यावा,राज्य महिला आयोगावर तत्काळ नेमणुका कराव्या यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आले.या आंदोलनात,बहुजन युवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आरती साठे, रिपब्ल्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीता आठवले ,नगरसेविका पुजा मनिष आनंद ,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी,भीम छावा अध्यक्ष निलम गायकवाड , रिपब्लिकन युवा मोर्चा महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डबाळे ,निशा सूक्रे ,विशाखा गायकवाड ,शोभना पनिकर,प्रियंका मधाले ,सरोज त्रिपाठी ,रमा भोसले ,कांता ढोरे यासह विवध पक्ष ,संघटनाच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या .

Previous Post

जबरदस्तीने धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंच चा विरोध

Next Post

काटेवाडीतील महिलेला पुण्यात मुलगा,मुलगी,सुनेने घरातून केले बेदखल

Next Post

काटेवाडीतील महिलेला पुण्यात मुलगा,मुलगी,सुनेने घरातून केले बेदखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist