• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विजयादशमीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील शस्त्रास्त्रांचे पूजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/10/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नाशिक, दि१६ :- विजयादशमीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील शस्त्रास्त्रांचे पूजन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. शस्त्र पूजनात एके 47, रायफल, पिस्टल, काडतुसे, एअर गन, जिलेटीन यांसह पोलीस दलातील इतर शस्त्रांचा समावेश होता.यावेळी पोलीस आयुक्तांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या.पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागात यंदाही शस्त्रांस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. शस्त्रांना झेंडूची फुले वाहून बॅण्ड पथकाच्या धूनवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आरती केली. यावेळी पुरोहितांनी मंत्रोच्चार करत शंखध्वनी केला. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्यासह शस्त्रागार विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
नाशिक तालुका पोलीस ठाणे
नाशिक तालुका पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार वाघ, पोलीस नाईक पटेल, पोलीस शिपाई जगदीश जाधव उपस्थित होते.

Previous Post

पुणे सह.ईतर ठिकाणी 8 नोव्हेंबर 2021 पासून पुण्यातील रिक्षा भाडेवाढ लागू होणार

Next Post

आता सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी

Next Post

आता सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist