• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

निर्माते ‘दिपक राणे’ यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’त दिसणार साऊथचे प्रसिद्ध कलाकार !

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/11/2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०३ :-मराठी सिनेमात अनेक प्रयोगशील गोष्टी घडताना दिसत आहेत. असाच एक आगळा वेगळा प्रयोग निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी सिनेमात करणार आहेत. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठीतील उत्कृष्ट कलाकार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचा संगम आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय हा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित होईल. सध्या सिनेसृष्टीत या आगामी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.

दिपक राणे यांनी आजवर ‘मी नाही हो त्यातला’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘खारी बिस्कीट’ अश्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली. तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दुहेरी’, ‘फ्रेशर्स’, ‘अंजली’, ‘दुनियादारी फिल्मी स्टाईल’ अश्या प्रसिद्ध मालिकांच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली.

सुत्रांच्या माहीतीनुसार, दिपक राणे निर्मित, या सिनेमात मराठी कलाकारांपैकी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि केसरी फेम अभिनेता विराट मडके यांच्यासोबत अश्विनी चावरे व प्रसाद खांडेकर देखिल दिसणार आहेत. तर दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतील लोकप्रिय ठरलेल्या ‘झिलका’ या कन्नड सिनेमातील मुख्य अभिनेता कविश शेट्टी आणि कन्नड मालिका विश्वातील ‘जोठे जोठेयाली’ फेम अभिनेत्री मेघा शेट्टी तसेच अर्जुन कापेकर, सुरेश या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करणार आहेत. शिवाय या आगामी सिनेमाचे शुटींग लवकरच सुरू होणार आहे.

निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’विषयी सांगतात, “सध्या सिनेमे ग्लोबली प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सिनेमांचा आवाका वाढवण्यासाठी आम्ही मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची निवड केली. आम्हाला आमचा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित करायचा आहे. लवकरच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आणि या सिनेमाचे शीर्षक सुद्धा जाहीर होईल.”

Previous Post

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

Next Post

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे -अंकुश काकडे, संदीप खर्डेकर.सर्वपक्षीय नेत्यांचे दिवाळी स्नेहमिलन.

Next Post

परस्पर स्नेहाची पुण्याची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे -अंकुश काकडे, संदीप खर्डेकर.सर्वपक्षीय नेत्यांचे दिवाळी स्नेहमिलन.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist