• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पेट्रोल – डिझेलनंतर सीएनजीच्या दरातही मोठी वाढ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/11/2021
in ठळक बातम्या, व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई,दि.१४ : – देशात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरानंतर आता सीएनजीच्या दरामध्येही वाढ झाली आहे.गाजियाबादमध्ये 2.56 रुपये प्रति किलो तर दिल्लीत सीएनजी 2.28 रुपयांनी वाढले आहे. गेल्या 45 दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदी झालेली वाढ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ट्विट करून सीएऩजीच्या वाढत्या किंमतींबाबत माहिती दिली आहे.दिल्ली – एनसीआरमध्ये CNG ची नवी किंमत दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली असून ते 52.04 रुपयांवर पोहचले आहे. ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीचे दर 58.58 रुपयांवर पोहचले आहेत. याआधी सीएनजीची किंमत 49.76 रुपये होती. सीएनजीच्या दरांत झालेल्या वाढीनंतर आता 52.04 रुपये मोजावे लागणार आहे.
45 दिवसात तिसऱ्यांदा वाढ 1 ऑक्टोबर रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने तिसऱ्यांदा सीएनजीचे दर वाढवले आहेत. याआधी मागील महिन्यात 1 आणि 13 ऑक्टोबरलादेखील दर वाढवण्यात आले होते. म्हणजेच सीएनजीमध्ये 45 दिवसात 15 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल नंतर आता सर्वसामांन्याना सीएनजी देखील रडवणार आहे.
मुंबईत देखील वाढ मुंबई मेट्रो परिसरात देखील सीएनजीच्या किंमती 2.27 रुपयांनी वाढल्या असून सध्या सीएनजी किंमत 57.54 रुपये इतकी आहे.तर पुण्यातील सीएनजी किंमत 62.10 पैसे इतकी आहे

Previous Post

२२ वर्षीय पत्रकाराचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; बनावट रुग्णालयांचा केला होता भांडाफोड

Next Post

‘ या ‘ शहरात पुन्हा लॉक डाऊन चं सावट , शाळा बंद , , कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू

Next Post

' या ' शहरात पुन्हा लॉक डाऊन चं सावट , शाळा बंद , , कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist