पुणे, दि.२०:- 20 नोव्हेंब हा जागतिक बाल हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.जागतिक बाल हक्क दिन औचित्य साधून पोलीस आयुक्त , पुणे शहर, अमिताभ गुप्ता यांचे शुभ हस्ते पार पडला पुणे शहरातील पोलीस आयुक्तालय अंर्तगत परि -3 विभागातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशन , अलंकार पोलीस स्टेशन कोथरूड पोलीस स्टेशन , वारजे माळवाडी पोलीस स्टेशन व उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे बाल स्नेही कक्ष चालु करण्यात आले आहे झोन 3 मधील 6 पोलीस स्टेशनं कडील बाल स्नेही पोलीस कक्षा चे उदघाटन करण्यात आले.सदर प्रत्येक श एक पोलीस स्टेशनं आंदर उदघाटन करुन बाकीचे 5 पोलीस स्टेशनं कडील बाल स्नेही कक्षाचं प्रतिकात्मक पद्धतीने लोकप्रीत करण्यात आले बालका सोबत काम करणाऱ्या यां सर्वच यंत्रणा बाल स्नेही असणे आवशक आहे. सदर बाबीचे काटेकोर पणे अ
मलबजावणी व्हाव्ही. पोलीस स्टेशन च्या कार्य क्षेत्रातील संरक्षण गरज असणारीआणि विधिसंघर्ष ग्रस्त अशी सर्व बालके यांचे पुनरवसन बालस्नेही वातावरनात करावे. यां उद्धेश पूर्ती करिता पोलीस स्टेशनंच्या परिसरातच बाल स्नेही कक्षाचे निर्मिती करण्यात आली आहे.जिल्हा बाल संरक्षण विभागाचे सभासद श्री परमानंद इत्यादी मान्यवआवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रमात 35-40 बालगोपालांनी आंनद घेतला
उदघाटन प्रसंगी होप फॉर द चिल्ड्रन फॉऊडेशनच्या संस्थापक व मुख्याधिकारी कॅरोलिन वॉल्टर , पुणे पोलीस सायकालॉजी वेल बिइग ग्रुपच्या सदस्या गायत्री कोटबागी व अभिनेत्री पर्ण पेठे , लायन्स क्लब ऑफ पुणे कडील अभय जोशी , राष्ट्रीय बाल संरक्षक आयोगिचे माजी सदस्य श्रीमती रूपा कपुर , जिल्हा बाल संरक्षण विभागाचे सभासद परमानंद इत्यादी मान्यवर आवरजून उपस्थित होते. महेंद्र वाळुंज यांनी बालगीत सादर करून कार्यक्रमास रंगत आणली . सदर उपक्रम पोलीस आयुक्त पुणे शहर , अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , पुणे शहर , डॉ . रविंद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर , राजेंद्र डहाळे यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस उप आयुक्त , परि ३ , पुणे शहर , श्रीमती पौर्णिमा गायकवाड , सहा.पोलीस आयुक्त , कोथरूड विभाग , गजाजन टोम्पे , सहा . पोलीस आयुक्त , सिंहगड विभाग , सुनिल पवार , देवीदास घेवारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड पोलीस स्टेशन पुणे शहर , श्रीमती प्रतिभा जोशी , अंलकार पोलीस स्टेशन पुणे , महेंद्र जगताप , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कोथरूड पुणे , कृष्ण इंदलकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , दत्तवाडी पोलीस स्टेशन , पुणे शहर , शंकर खटके , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वारजे माळवाडी पो . स्टे पुणे शहर , सुनिल जैतापुरकर , उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे शहर तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेवून अंमलात आणले आहे .