• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

डिजे’ मॅडम बोल रही है वही गाना बजाओ ‘ ,रात बोहत बाकी हे असे म्हणत पबमधील पार्टीत तरूणीचा विनयभंग

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/11/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि ३० :- पबमधील पार्टीत डान्स करताना तरुणीने डीजेला गाणे मनपसंद गाणे लावण्यास सांगितले. त्यावेळी एक अज्ञात व्यक्तीने तरुणीचा विनयभंग केला. जगताप डेअरी येथील १८ डिग्रीज रूफ टॉप रेस्टो लॉंज पब येथे रविवारी (दि.२८) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. तरुणीने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ३५ ते ४० वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तरुणी ही जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथील येथील १८ डिग्रीज रूप टॉप रेस्ट लॉज पब, स्पॉट १८ मॉल येथील पबमध्ये गेली होती. यावेळी मित्रांसोबत पार्टीमध्ये डान्स करत असताना तरुणीने डिजेला मनपसंद गाणे लावण्यास सांगितले. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या मागे आला. मॅडम जो गाना बोल रही है वही बजना चाहिये रातभर, असे म्हणून अज्ञात व्यक्तीने फिर्यादी तरुणीशी फिर्यादी यांचे कमरेवर व कमरेच्या खाली हात फिरवून दाबून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न केली गैरवर्तन केले. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग केला.व पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार करत आहेत.

Previous Post

वारजे व उत्तमनगर परिसरात दहशतपसरविणाऱ्या गुंडांना पुणे शहर पोलीस आयुक्त यांचा दणका सराईत 11 गुन्हेगारावर मोक्का ‘ अंतर्गत कारवाई

Next Post

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist