• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021, मतदान 75 टक्के ; 19 जानेवारीला मतमोजणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/12/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२१ :- देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021, नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. 5 हजार 649 पुरुष तर 5 हजार 168 महिला अशा 10 हजार 817 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला.74.97 टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले. आज केवळ 13 जागांसाठी मतदान झाले. ओबीसींच्या राखावी 4 जागांवर खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांची 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान झाले. देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागातून 48 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.नगरपंचायतीसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत 28 टक्के, दीड वाजेपर्यंत 45 टक्के आणि साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 5 हजार 649 पुरुष तर 5 हजार 168 महिला अशा 10 हजार 817 जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. आज एकूण 74.97 टक्के मतदान झाले.

Previous Post

हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रम

Next Post

GST चे खोटी बिले देणाऱ्या एका व्यापार्‍यावर पुण्यात मोठी कारवाई ; 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Next Post

GST चे खोटी बिले देणाऱ्या एका व्यापार्‍यावर पुण्यात मोठी कारवाई ; 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist