• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

औंध परिसरातील सावकार चतुर्श्रुंगी पोलिसांनच्या जाळ्यात, 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळके सह दोघांना अटक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/12/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.२९ :-बालेवाडी येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाला व अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्‍या आणखी दोन व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे.रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. हजारे सदन, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडली आहे.याप्रकरणी बालेवाडी येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नाना वाळके याच्याकडून ३ कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये व रोखीने २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. असे असतानाही अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली.फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडे ४ कोटी ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. यातील आरोपी क्र .१ याचेवर यापूर्वी ०४ गुन्हे दाखल आहेत व आरोपी क्र .२ याचेवर १ गुन्हा दाखल आहे . सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , रामनाथ पोकळे ,पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) , श्रीनिवास घाडगे ,सहा. पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर , लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २ कडील पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक , श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलद विजय गुरव , प्रदिप शितोळे , शैलेश सुर्वे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , सैदोबा भोजराव , सचिन अहिवळे , अमोल पिलाने , प्रविण पडवळ , चेतन शिरोळकर , प्रदिप गाडे , मोहन येलपल्ले , रुपाली कर्णवर , आशा कोळेकर यांनी केलेली आहे .व चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे पुढील तपास करत आहे.

Previous Post

सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास नागवडे कारखाना मोडीत निघणार- अण्णासाहेब शेलार

Next Post

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist