• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

गाडयांची तोडफोड करत अश्लील शिवीगाळ करत तरुणीची कर्वेनगर पोलीस चौकीत राडा महिला पोलिसाला मारहाण…

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/01/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे, दि.०३ :- पुण्यातील कर्वेनगर परिसरातील शाहु कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तीची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होत्या या तोडफोडी मागचे कारण समजून शकले नाही मात्र त्या वेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस कट्रोलला फोन करून माहिती दिली असता तत्परता दाखवत वारजे पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणी आणि तिची आईला ताब्यात घेऊन कर्वेनगर मधील पोलिसचौकी येथे घटनेचा तपासा साठी आणले तरुणीने आणि तरुणीच्या आईने पोलीस चौकीत गोंधळ घालत अश्लील शिवीगाळ करत तरुणीने कर्वेनगर पोलीस चौकीत राडा करत महिला पोलिसाला मारहाण.याप्रकरणी तरुणीवर पुण्यातील वारजे

माळवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि.2) दुपारी दोन ते चार या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडला.21 वर्षीय युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक सुष्मा कल्याण (वय-33) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्या दामिनी मार्शल ड्युटीवर आहेत. रविवारी दुपारी आरोपी तरुणी तिची आई आणि भाऊ हे कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. आरोपी तरुणी तक्रार न देता वारजे चौकीत गेली. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेऊनही कर्वेनगर चौकीत येऊन ‘पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत’ असे म्हणत तिने आणि तिच्या आईने आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.यावेळी फिर्यादी यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तरूणीने अश्लिल शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांनाही अर्वाच्च भाषेत ‘ए तु हो बाजुला’ असे म्हणत त्यांच्या गणवेशावर लावलेला ‘स्टार लावलेला बेल्ट’ तोडला. पोलीस करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले या करीत आहेत.

Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन

Next Post

पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक – धनंजय मुंडे

Next Post

पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक - धनंजय मुंडे

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In