• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

धारावीत फेक वॅक्सिनेशन सर्टिफिकेटचा गोरखधंदा एक हजारात सर्टिफिकेट । गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/01/2022
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई,दि.०८ :- कोरोना व ओमीक्रोन महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने काही कडक निर्बंध लागू केल्याने सध्या सर्वसामान्य जनतेला मॉल, थिएटर, रेल्वेप्रवास इत्यादी करता वॅक्सिनेशनच्या दोन डोसेसचे सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे, परंतु आजही लोकांमध्ये लसीकरणाबाबत हवी तशी जागरूकता म्हणा किंवा पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोस करता २८/८४ दिवस थांबण्याची सहनशीलता नसल्याने सेकारन फ्रान्सिस नाडर सारख्या बनावटकारांचा सुळसुळाट झाला आहे.

धारावीस्थित सेकारन फ्रान्सिस नाडर (३६) हा आरोपी सायबर कॅफे चालवत असून कॉम्प्युटराईज डिझाइनींग मध्ये त्याचा हात बसला असल्या कारणाने त्याने आपल्या सायबर मधूनच वॅक्सिनेशन सर्टिफिकेट बनवून एक हजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू केला, एकीकडे सरकार कोरोना आणि ओमीक्रोनच्या लाटेला थोपवण्याकरता अथक मेहनत करत असताना सेकारन फ्रान्सिस नाडर सारखे गुन्हेगार व स्वतःच्या फायद्यासाठी अश्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारे आपल्यातीलच काही आजागरुक नागरिक सरकारच्या मेहनतीवर पाणी ओतण्याचे काम करीत आहेत.

पोलीसांना सेकारन फ्रान्सिस नाडरच्या कुकृत्याचा सुगावा लागताच त्यानी त्वरित सापळा रचला व एक बनावट ग्राहक तयार करून त्याला नाडरकडे पाठवण्यात आले, बनावट प्रमाणपत्र व्यवहार ठरला, पैसे ही दिले व प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते घेण्यासाठी झालेल्या भेटीत पोलिसांनी सेकारन फ्रान्सिस नाडर रंगेहाथ अटक केली.

पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून त्याने आतापर्यंत कुणा कुणाला प्रमाणपत्र वाटप केले, याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी माध्यमांना दिली आहे.

मुंबई, आलीबाग, प्रतिनिधी :- प्रवीण रा. रसाळ

Previous Post

..पुणे विद्यापीठ आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत नगर च्या मुलांची सरशी……… नाशिक च्या मुलीची चमकदार कामगिरी विजयी

Next Post

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे. शिवसेना

Next Post

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे. शिवसेना

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist