• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात पुर्ववैमनस्यातून पिता पुत्राचा खून

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/01/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १२ :- पुणे शहरातील लोणीकंद परिसरात आज दि.१२ रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना घडली आहे.मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून पिता पुत्राचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सनी कुमार शिंदे (22), कुमार शिंदे (55) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सनी हा कुमार शिंदे यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे यास अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासुन तरूंगात असलेल्या सनीची 3 महिन्यापुर्वी जामिनावर मुक्तता झाली. तो तरूंगाच्या बाहेर आला. आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी सनी शिंदेला गाठले. त्यावर कोयता, बेसबॉलने हल्ला चढविला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर देखील हल्लेखोरांनी त्याला दगडाने ठेचण्यास सुरूवात केली.
सनीचे वडिल कुमार शिंदे तेथे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात सनी आणि कुमार शिंदे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे पिता-पुत्राचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून लोणीकंद पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

Previous Post

महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

Next Post

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Next Post

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist