• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/02/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०१ :- तक्रारदार यांचे कंपनीकरीता सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या पुण्यातील बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई सोमवारी करण्यात आली आहे.अनिल कोंडाजी आढारी (वय-40) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी तक्रार केल्यांतर पुणे एसीबीकडून 29 सप्टेंबर 2021 रोजी पडताळणी करण्यात आली. यानंतर सोमवारी (दि.31 जानेवारी) आढारी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आढारी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंगळवार पेठेतील उप विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे.तक्रारदार यांना कंपनीसाठी सरकारी कामे करण्यासाठी परवाना आवश्यक असल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता.परवाना देण्यासाठी आढारी याने 10 ते 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.ही लाच त्याने स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी मागितली.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरुन पडताळणी केली असता अनिल आढारी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आढारी विरिद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक. राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला . प्र . वि . पुणे व. सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र . वि . पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली .
केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.
शासकीय अधिकारी , कर्मचारी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टी करप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४ , २६१३२८०२ , क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

अशी आहे प्रभागरचना ; पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Next Post

सर्वसामान्यांना कोरोना कालावधीत चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा कर्जत मध्ये सन्मान…

Next Post

सर्वसामान्यांना कोरोना कालावधीत चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचा कर्जत मध्ये सन्मान…

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist