• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/01/2019
in निधन वार्ता
Reading Time: 1 min read
0

पिंपरी,दि २४:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातील गट अ ते गट ड मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासन सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. ही माहिती सादर करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

महापालिकेच्या प्रशासनातील गट अ, ब, क आणि ड या चार गटातील जे अधिकारी आणि कर्मचारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन वर्षाची सेवा कालमर्यादा पूर्ण करतात. अशांची बदली करण्याचे आदेश काढले जाणार आहेत. प्रत्येक विभागांमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले असंख्य अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरत आहेत. त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाने विभाग प्रमुखांना दिले आहेत. 31 जानेवारी अखेर ही माहिती सादर करावी लागणार आहे. तथापि, ज्या अधिकारी आणि कर्मचा-यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली करायची असेल त्यांनी सुध्दा 31 जानेवारीच्या आत अर्ज सादर करावयाचे आहेत.
एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना दणका बसणार आहे. त्यामुळे त्यांची इत्यंभूत माहिती मागविली आहे.

Previous Post

पुणे शहरात बनावट नोटा उटवणाऱ्याला पुणे पोलिसांनी केले जरेबंद

Next Post

प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा राज्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान द्यावे… पालकमंत्री गिरीश बापट

Next Post

प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा राज्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान द्यावे… पालकमंत्री गिरीश बापट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In