• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

येरवडा कारागृहात बंदिस्त कैदीने गळफास घेऊन आत्महत्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०९:- पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदिस्त कैदीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. समाधान कांतीलाला सावंत (वय-26 रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंदिस्त कैदीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिस्त कैदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदिस्त कैदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या सहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले.मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालायात
शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.

Previous Post

प्रत्येक माता-भगिनी व पुरुष यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणार तालुका आध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांचे नरसिंहपूर येथे उद्गार.

Next Post

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

Next Post

अपघातानंतर "वायसीएम"मध्ये घात कोणाचाही 'आधार' अंथरुणाला खिळून राहू नये

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist