नीरा नरसिंहपूर,दि.०१ :-नीरा नरसिंगपूर येथे आज महाशिवरात्री निमित्त इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवटे, पीएसआय धोतरे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक कळसाईत, पोलीस कॉन्स्टेबल राखुंडे, यांनी निरा नरसिंहपुर मंदीराला भेट दिली व नरसिंह देवाचे दर्शन घेतले मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नीरा
नरसिंहपूर गावातील सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे,आनंद काकडे,विजय सरवदे,नरहरी काळे, अण्णासो काळे ,विलास ताटे, नानासाहेब देशमुख, हनुमंत काळे,जगदीश सुतार, बळीराम गलांडे, अतुल हावळे, नितीन सरवदे, संतोष आप्पा मोरे,किशोर तात्या मोहिते,सुनील बापू मोहिते, विठ्ठल देशमुख,कमलेश डिंगरे, उमेश कोळी, दत्ता कोळी ,दशरथ राऊत,शंकर राऊत ,अरुण क्षीरसागर, राजेंद्र बळवंतराव, अतुल घोगरे, महेश भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निरा प्रतिनिधी :-डाॅ सिद्धार्थ सरवदे