• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी पुण्यात ; मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/03/2022
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०४ :- पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे येत्या गुरुवारी (दि.10) पुण्यात येणार आहेत. मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर गेली. ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने नाकारले आहे. त्यामुळे कधीही महापालिका निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.चिखले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी व शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राजसाहेब ठाकरे पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या समोर, कमला क्रॉस बिल्डींगमधील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

Previous Post

शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला मान्य करायला लावू देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

Next Post

शॉर्ट्स कपडे घालून फिरल्याच्या कारणावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलने मारहाण. पुण्यातील घटना

Next Post

शॉर्ट्स कपडे घालून फिरल्याच्या कारणावरून आयटी इंजिनिअर तरुणींना चप्पलने मारहाण. पुण्यातील घटना

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist