• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हेमंत रासने यांची ‘पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/03/2022
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०५ :- पुणे  महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. या निवडणुकीत रासने यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला. रासने यांना 10, तर गायकवाड यांना 6 मते मिळाली. दरम्यान, रासने यांचे अध्यक्षपद पुढील 14 दिवसांसाठी असणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत 28 फेब्रुवारीला संपली होती. तर, महापालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही निवडणूक घेतली होती. स्थायी समितीत या 14 दिवसांसाठी भाजपने आपल्या सर्व विद्यमान सदस्यांना दिली. तर राष्ट्रवादीने आपले दोन सदस्य बदलले होते. मात्र, स्थायी समितीत सर्वाधिक 10 सदस्य भाजपचेच असल्याने रासने यांचा विजय निश्‍चित मानला जात होता.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व कॉंग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 16 सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही दगाफटका टाळण्यासाठी भाजपने सर्व सदस्यांना ‘व्हीप’ बजावला होता. तर रासने यांचा विजय निश्‍चित असल्याने महापालिकेत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. रासने यांच्या निवडीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी रासने यांचे अभिनंदन केले. नगरसेवक राहूल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, दीपक पोटे, धनराज घोगरे, जयंत भावे, महेश बावळे आदी यावेळी उपस्थित होते.

Previous Post

वन खात्याची जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या आरोपीला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका एम.पी.डी.ए कायद्याखाली स्थानबद्ध

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याला भेट पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याला भेट पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist