• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर ,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/03/2022
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.१६ :- कोरोनाचे संकट आता कमी झाले असून बऱ्यापैकी सगळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असं असलं तरी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले नियम पाळणं गरजेचंच आहे.मास्कचा वापर, देहदूरी आणि हात धुणे या कृती सतत करणे गरजेचं आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सण-उत्सव साजरे करण्याला तशी अडचण उरली नाहीये. त्यामुळे नेहमीच्याच उत्साहाने मात्र आवश्यक ती खबरदारी घेत समारंभांना सरकारने परवानगी दिली आहे. येत्या १७ तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे

पोलिसांनी जारी केलेली नियमावली पुढीलप्रमाणे –

रात्री दहाच्या आत होळी करावी

दहाच्या आत होळी करमे बंधनकारक असून त्यानंतर परवानगी नाही.

होळी साजरी करताना डीजे-डॉल्बी लावण्यास बंदी

डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल

होळी साजरी करताना मद्यपान आणि बिभत्स वर्तन केल्यास कारवाई

महिलांची आणि मुलींची खबरदारी घेणे आवश्यक

दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नयेत

कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये

धूलवडीच्या दिवशी जबरदस्ती रंग आणि पाण्याचे फुगे फेकू नये

Previous Post

हुक्का पार्टीवर पोलीसांची धाड 52 जण पोलीसांच्या जाळ्यात

Next Post

सर्वसामान्यांची होळी सुखात ! खाद्य तेलाच्या भावात झाली निर्णायक घट

Next Post

सर्वसामान्यांची होळी सुखात ! खाद्य तेलाच्या भावात झाली निर्णायक घट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist