• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पीडित गायब मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली ; चित्रा वाघ यांची माहिती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/03/2022
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.१६ :- शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.कुचीकने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. यानंतर तरुणी गायब झाली होती कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित तरुणी गायब झाल्याचा आरोप करत भाजपने हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहेत. व 17 फेब्रुवारीला पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीमध्ये पीडित युवतीने गरोदर

झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला.
गायब मुलगी सापडली त्यानंतर पीडित तरुणी गायब झाली होती. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर व्हिडीओद्वारे पोलीस प्रशासन व राज्य सरकार ताशेरे ओढले होते. त्यानंतर 2 दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली. काल रात्री तिचा फोन मला आलेला. इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते… पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयंचे चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

Previous Post

‘ त्या ‘ तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं , भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

Next Post

गायकवाड पिता-पुत्रावर तिसऱ्यांदा ‘ मोक्का ‘ कारवाई

Next Post

गायकवाड पिता-पुत्रावर तिसऱ्यांदा ' मोक्का ' कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In