• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवनेरी ते डांगे चौक अनवाणी धावत आणली शिवज्योत ; सात शिवकन्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी केले कौतुक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/03/2022
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

पिंपरी चिंचवड,दि.२२ :- किल्ले शिवनेरी ते पुण्यातील श्वारुढ पुतळा डांगे चौक वाकड या मार्गावरून पिंपरी चिंचवड मधील सात शिवकन्यांनी अनवाणी पायाने, नऊवारी साडी परिधान करून धावत शिवज्योत आणली.नऊ ते 14 वर्ष वायोगातील या सर्व शिवकन्यांचा या उपक्रमाबाबत सर्व स्तरातून गौरव होत आहे.21 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली. शिवजयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील नऊ ते 14 वर्ष वायोगातील सात मुलींनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते डांगे चौक पर्यंत नऊवारी साडी परिधान करून अनवाणी पायाने शिवज्योत धावत आणली. 80 किलोमीटर अंतर मुलींनी अनवाणी पायाने धावत पूर्ण केले. वृदुला पवार, भक्ती दहिफळे, सानिका माने, मधुरी पाटील, नेत्रा ढगे, श्वेता निमण, दीप्ती पाटील या कन्या या आगळ्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
मध्यरात्री 12 वाजता मुलींनी शिवज्योत घेऊन धावण्यास सुरुवात केली. नारायणगाव मार्गे पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी शिवज्योत आणली. ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व मुलींचे हितगूज साधून त्यांच्या या उपक्रमा चे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

Next Post

पारंपरिक लोककलेल्या माध्यमातून जिल्हाभरात योजनांचा जागर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जनजागृती मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पारंपरिक लोककलेल्या माध्यमातून जिल्हाभरात योजनांचा जागर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जनजागृती मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In