• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कर्नाटकहून पुण्‍याकडे घेऊन येणाऱ्या टेम्पो मध्ये ४४ लाखांचा गुटखा जप्त 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/01/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,३१ :- कर्नाटकहून सातारा रस्‍त्‍यावर येणाऱ्या आयशर टेम्पो मध्ये  ३४२ गुटखाची पोती, पुण्यात नेत असताना ४४ लाख रुपये किंमतीचा हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा लोणंद गुटखा पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना पकडला.या गुटखा वर बंदी असलेला गुटखा माल जप्त करण्यात आला.आहे या कारवाईत गुटखा आणि आयशर टेम्पो असा सुमारे ५२ लाख रुपयांचा ऐवज लोणंद पोलिसांनी पेट्रोलिंग करताना पकडला.आहे

लोणंद पोलिस स्टेशनचे स. पो. नि गिरिश दिघावकर यांना पेट्रोलिंग करताना गुटखा घेऊन टेम्पो कर्नाटकहून सातारा मार्गे पुण्‍याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी टेम्पोवर नजर ठेवली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सपोनि दिघावकर यांनी एएसआय वाघमारे, पो कॉ. व्ही बी शिंदे यांचे समवेत सापळा लावून गोटे माळ येथे टेम्पो MH 16- AE – 9158 ताब्यात घेतला. असताना त्याच्या कडे ३४२ पोती गुटखा  बंदी असलेला हिरा गुटखा, सुगंधित पान मसाला, जर्दा असा सुमारे ४४ लाखांचा माल तसेच गाडीची किंमत मिळून असा सुमारे ५२ लाख रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.आहे व
अन्न व भेसळ विभागाने जप्त केलेल्या मालाची पाहणी करून लोणंद स्टेशनमध्ये जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी टेम्पो चालक शेख ( रा. श्रीगोंदा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उप अधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. आहे व पुढील तपास सपोनि गिरिश दिघावकर करीत आहेत.

Previous Post

निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

Next Post

पुणे शहर वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व्हिडीओ क्लीप रिलीज.

Next Post

पुणे शहर वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व्हिडीओ क्लीप रिलीज.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In