• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/05/2022
in निधन वार्ता
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई,दि.१२ :-  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्यासाठी त्यादरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं. रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून दु:ख व्यक्त केलं जात आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते.

तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. विराटच नाही तर या सीनियर खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी आराम!) आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल.

रमेश लटके हे अंधेरी पुर्व विभागाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिक आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Previous Post

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी जेव्हा बनते रेशीम व्यवसायाची वाडी .

Next Post

शेतकऱ्यांचा होणार गौरव! 15 व्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त्‍ महाराष्ट्र पर्यटन व ‘एटीडीसी’चा खास उपक्रम

Next Post

शेतकऱ्यांचा होणार गौरव! 15 व्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त्‍ महाराष्ट्र पर्यटन व ‘एटीडीसी’चा खास उपक्रम

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist