• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आमदार लक्ष्मण जगताप हे लोकनेते, लवकरच पुन्हा सक्रिय होतील; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार जगतापांची भेट!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/05/2022
in ठळक बातम्या, राज्य
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी, दि.१५  :– आजारपणामुळे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना बाणेर येथील ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, अनेक दिग्गजांकडून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आमदार जगताप यांच्या भेटीसाठी रविवारी (दि. १५) रुग्णालयात आले होते. त्यांनी आमदार जगताप यांच्यासोबत संवाद साधून त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप आणि उद्योजक विजय जगताप यांच्याकडून प्रकृतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर हा लोकनेता लवकरात लवकर सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

आमदार जगताप हे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कार्यकर्ते, नातेवाईक, हितचिंतक प्रार्थना करत आहेत. ही प्रार्थना आणि डॉक्टरांनी केलेले उपचार फळास आले असून, आमदार जगताप यांची प्रकृती आता स्थिर आहे. आमदार जगताप यांचे राजकारणातील प्रत्येकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक दिग्गजांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार व माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक आजी व माजी मंत्री आणि दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही रविवारी रुग्णालयात जाऊन आमदार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आमदार जगताप यांच्यासोबत संवाद साधत लवकर बरे व्हा, अशी भावना व्यक्त केली. तसेच मंत्री राणे यांनी आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप आणि उद्योजक विजय जगताप यांच्याकडून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली. आमदार जगताप हे आणखी काही काळ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत. ते लोकनेते आहेत. लोकांपासून ते फार काळ दूर राहू शकणार नाहीत. हा लोकनेता लवकरात लवकर सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

पुणे महानगरपालिका व डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन !

Next Post

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

Next Post

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये 'दगडूशेठ' गणपती बाप्पा विराजमान

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist