• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलिसांनी हि बंदोबस्त पार पाडत घेतला गणपती विसर्जनचा हि आनंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/09/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.११:- पुणे शहरात यंदा गणेशोत्सव खूप धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तब्बल दोन वर्षाने सर्व सण निर्बंधमुक्त साजरे केले आहे. १० दिवसाच्या गणेशोत्सवानंतर अनंतचतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्याची वेळी. गणेश विसर्जन देखील धुमधडाक्यात योजित केले गेले होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यात नागरिकांनची तुडुंब गर्दी पाहायला मिळत होती. मिरवणुकीतील डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या व्हिडीओ मध्ये पुणे पोलिसांना सर्व थकवा विसरून मिरवणुकीत डान्स करताना दिसले.सणासुदीला कुठेही अनुचित प्रकार घडू नये. या साठी पोलीस प्रशासन कर्तव्य बजावतात. सणासुदीच्या काळात त्यांना स्वतःसाठी देखील वेळ मिळत नाही. २४ तास कामावर सज्ज असलेल्या या पोलिसांना स्वतःच्या घरातील गणपतींचं दर्शन देखील लाभत नाही.

थकवा जाणवत असून देखील हे आपले कर्तव्य करतात. पुण्यात गणपती मिरवणूकीत पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत चांगलाच ठेका धरला होता. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीतील शेवटचं मंडळ असलेल्या महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती बेलबाग चौकातून पुढे गेला. ही मिरवणूक चौकात आली. त्यावेळी २४ तास बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस संपूर्ण थकवा विसरून पोलीस विसर्जनाच्या वेळी गाण्यावर ठेका धरून डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत महिला पोलीस देखील आनंदानं विसर्जन मिरवणुकीत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर त्यांच्यासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.यंदा गणेशोत्सव खूप धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षाने सर्व सण निर्बंधमुक्त साजरे केले जातात आहे. गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करण्याची संधी भाविकांना मिळाली. १० दिवसाच्या गणेशोत्सवानंतर अनंतचतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. गणेश विसर्जन देखील दणक्यात योजित करण्यात आली होती. गणपती विसर्जनाला भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली.

Previous Post

आदित्यजी ठाकरे झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी; पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला केला प्रारंभ

Next Post

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

Next Post

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In