• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलिस ‘अॅक्‍शन मोड’वर; हडपसर परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/10/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०८:- पुणे शहर पोलिसांनी हडपसर परिसरात चालू आसलेल्या अवैध धंद्यावर ३ वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींनी अटक केले आहे.पहिल्या कारवाईमध्ये, हडपसर पोलिसांनी दादाराव गोरख गोरे (वय ४३ रा. हडपसर) याचा अटक केले. गोरे याच्यावर ७ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात आधीपासूनच दाखल होते. त्यामुळे हडपसर पोलिसांनी गोरे याच्यावर तडीपारीची कारवाई करत त्याला दोन वर्षापासाठी तडीपार केले आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये दि ०२ / १० / २०२२ रोजी हडपसर पोलीस ठाणे, कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलिसांनी पोलिसांच्या रोकॉर्डवर असणाऱ्या लॉरेन्स राजु पिल्ले (वय42 रा.मांजरी) हा हडपसर येथे असल्याची गोपनीय खबर मिळाली व जाधव निवास, न्हावले अपार्टमेंन्ट, काळेपडळ, हडपसर या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचे साथीदार ऋषिकेश जगदीश भोजणे (वय ३२), मंगेश सुनिल पवार (वय ३२,) यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी यावेळी 1 किलो ३४८ ग्रॅम गांजा, व १२० ग्रॅम चरस असे एकूण ५ लाख ५० हजार ५२५ रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहे. यातील मुख्य आरोपी लॉरेन्स याला पिरमंडळ पाच यांनी २८ जानेवारी रोजी दोन वर्षाकरीत तडीपार केले होते.तिसऱ्या कारवाईमध्ये हडपसर पोलिसांनी फुरसुंगी येथील एका मटका अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी ११ आरोपींना अटक केले.यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी जुगार साहित्य ९ मोबाईल,४ दुचाकी असा एकूण २ लाख ९५ हजार ७० रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे शहर यांनी कार्यभार घेतलेनंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल असे कायमच निर्देश दिले आहेत.सदरची कामगिरी. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त. पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर. नम्रता पाटील पोलीस उप-आयुक्त. परीमंडळ-५ पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, त्यांचे मार्गर्शनाखाली. अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, तृप्ती खळदे. पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार बसिम सय्यद, गिरीधर एकोगे, बाबासाहेब शिंदे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांचे पथकाने सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.

Previous Post

मा.नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा पुण्यात गुन्हा दाखल,

Next Post

वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist