• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

20 कोटीच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण ! करणाऱ्या चौघे पुणे शहर खंडणी विरोधी पथक-2 च्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/10/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०९ :- झुंजार ऑनलाइन :- पुण्यातील व्यावसायिकाचे शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायत गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटींची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करुन खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपीने धमकी देऊन मारहाण केली. तसेच कुटुंबाला सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी गज्या मारणे यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पुणे शहरांतील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ ने, अटक केली आहेत. फिर्यादी यांचे शुक्रवारी (दि.७) पुण्यात कात्रज येथील आय.सी.आय.सी.आय बँकेसमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी दोन पथके तयार करुन ४ आरोपींना अटक करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका केली आहे. गजानन पंढरीनाथ मारणे (रा. हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरुड) व त्याचे इतर साथिदार रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप(रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), अमर शिवाजी किर्दत (रा. एम.आय.डी.सी. कोडोवली ता. सातारा), हेमंत बालाजी पाटील (रा. बुरली ता. पलूस, जि. सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थ नगर, कडोवली, ता. जि. सातारा), एक अनोळकी महिला व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक –२ चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, शैलजा जानकर,पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण,अविनाश लाहोटे, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे,राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव,सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले,अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

Previous Post

वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

Next Post

चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist