पुणे,दि२४: – पुण्यातील पाषाण परिसरातील मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या सोमेश्वर फाउंडेशन तर्फे दिवाळी पूर्वसंध्याचा कार्यक्रम मैफिल सप्त सुरांची! या मराठी हिंदी गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन दि.२३रोजी सायंकाळी ५ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक,व इतर कलाकार या गायकांनी सुमधुर गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन महेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी गौरी गणपती सजावट स्पर्धा व नृत्य स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विविध पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गिफ्ट बॉक्स देऊन याप्रसंगी मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण, मा. नगरसेविका स्वाती विनायक निम्हण,शहाजी रानवडे,अबपा.परशुराम रानवडे,शंकर चौंदे, कैलास पवार, सागर गायकवाड,व सोमेश्वर फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुर निरागस हो, आली माझ्या घरी दिवाळी, तेरी झलक श्रीवल्ली, हॅसता हुआ नूरानी चेहरा, जय जय शिवशंकर,तेरे चेहरे में वो जादू है, मनाच्या धुंदीत लहरीत येना,शोधिसी मानवा, अश्विनी येना, ऐरणीच्या देवा तुला, रुपेरी वाळूच्या बनात आदी विविध मधुर गीतांवर प्रसिद्ध
गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम केले असून गौरी गणपती सजावट स्पर्धा, बक्षीस समारंभ प्रमुख उपस्थिती. शांताताई लाऊहुटी मेडम, परशुराम रानवडे, शहाजी रानवडे, डॉ. ओझरकर, राजू निम्हण, गणेश जवळकर, प्रमोद कांबळे सुनीता निजामपूर, गणेश शेलार, राम निम्हण, संजय तरडे, संकेत काळे, सुरेश जुनवने, मा. स्वाती विनायक निम्हण, सनी विनायक निम्हण,
६ वे क्रमांक 19 विजेता स्पर्धकांचे नावे,
राजू गणपत कंधारे, सुजल पांडुरंग जाधव, यशोधरा युवराज वाघमारे, अन्वीअभिषेक तोडकर, पृथ्वी विकी सोनवणे, लक्ष्मी अनंता निम्हण, धनश्री रोहित कुरडे, प्रदीप आरगडे नेहा प्रदीप आरगडे, माया कुदळे, माधुरी काळे, विकी रवींद्र भंडारे,विजय बागुल,अश्विनी संदीप बालवडकर,सुनिता विनायक चोरगे, श्वेता कुमार भामरे, राकेश झांजे, हर्षल मालपुरे, सागर गायकवाड, तन्मय महाडिक, भूषण रानवडे, माऊली सोनवणे,
५ वे क्रमांक
अश्विनी पंकज चव्हाण, स्वराज आरगडे
४ थे क्रमांक
शारदा कळमकर, राजेंद्र पाषाणकर,
३ रे क्रमांक
संजीवनी आवटे, सुप्रिया ससाने,
२ रे क्रमांक
अभिषेक सुपेकर, कल्पना रानवडे,
१ ले क्रमांक
विमल अंकुश बालवडकर, विजया गराडे
गौरी गणपती सजावट बक्षीस समारंभाचे आयोजन केले होते तसेच 8 हजार गरजू नागरिकांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप,औंध, बाणेर ,पाषाण, परिसरात सामाजिक उपक्रम आयोजन केले होते.