• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

येरवडा कारागृहांमध्ये दोन गटात कैद्यांची हाणामारी; 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/11/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.०९:- येरवडा कारागृहात असलेल्या कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह हवालदाराला या कैद्यांनी मारहाण केली.

याबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे (वय ५८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरंग परदेशी हा खडकी येथील गुंड असून त्याच्यावर तरुणावर तलवारीने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे.
तर पुरुषोत्तम वीर व त्याच्या साथीदारांनी मांजरी परिसरात दरोडा टाकला होता.त्यांचा दरोडा व इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
हे सर्व पाचही जण वेगवेगळ्या टोळ्यांमधील असून त्यांच्यात सोमवारी सकाळी ८ वाजता भांडणे झाली.
तेव्हा समीर शेख, तरंग परदेशी, निलेश गायकवाड हे बंद खोलीतील कैद्यांच्या दिशेने फरशी व दगडाचे तुकडे
फेकून मारत होते. तेव्हा फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथे कर्तव्य बजावत होते. फिर्यादी यांनी या तिघांना
दगडफेक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली.
पुरुषोत्तम वीर व देवा जाधव यांनी त्यांना मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही सरकारी
कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत.

Tags: येरवडा कारागृह
Previous Post

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे-मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

Next Post

संजय राऊत यांना जामीन मंजूर

Next Post

संजय राऊत यांना जामीन मंजूर

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In