• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पत्नी व तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने केली आत्महत्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/11/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.१५:- पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
पुणे शहरातील खडकी येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर निवृत्ती नाईक (वय 38, रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय 65, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर आणि पत्नी उषा यांना एक 12 वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीर काही घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे.पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रासामुळे समीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

Tags: आत्महत्या
Previous Post

पुण्यात बेकायदा हुक्का पार्लर दोन होटेलवर छापा

Next Post

THANE – जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँगेसचा जल्लोष

Next Post

THANE - जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँगेसचा जल्लोष

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist