• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात खुलेआम चालणाऱ्या लाॅटरीच्या नावाखाली जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/12/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०९ :- पुणे परिसरात काही पोलिस ठाण्य हद्दीतील जुगार अड्डा सह अवैध धंदे पुण्यात खुलेआम चालू आसलेल्याचे पाहण्यास मिळत आहे तसेच लाॅटरीच्या नावाखाली सिंगल अंकावर बेटींग, तिकडम, विडिओ गेम,वर जुगार घेण्यात येत आहे तर काल पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा मध्ये उघड पाहण्यास मिळत आहे सिंहगड रोड, परीसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये बसून जुगार घेणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यात खेळणारे २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व १ लाख ३१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर बातमी ठिकाणी पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर लाॅटरीच्या नावाखाली सिंगल अंक वर बेटींग व मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका,पंती पाकुळी सोरट जुगारातील रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,३१,४२०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर प्रकरणी नमुद २३ इसमांविरूध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन येथे गुरनं ५२२ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे, अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच स.पो.निरी. अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका, तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist