पुणे,दि.१३ :- राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरांचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही यांची बदली त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत तर पिंपरी-चिंचवडचे विनय कुमार चौबे नवनियुक्त पोलिस आयुक्त असणार आहेत तर
पिंपरी चिंचवडचे अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची बदली असणार आहेत