• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात लोकमत मॅरेथॉनमध्ये हजारो पुणेकरांनी घेतला सहभाग

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/02/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि १७ :-आज पहाटेच्या थंडीतही  प्रचंड उत्साहात हजारो पुणेकर लोकमत मॅरेथॉनमध्ये धावले. वयाचे बंधन न बाळगता हजारो पुणेकरांनी सहभागी होत जल्लोषात ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती.
या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या प्रमुख रूचिरा दर्डा, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, महामार्ग अधिक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आर एम धारिवाल फांऊडेशनच्या अध्यक्ष शोभा धारिवाल,अंनिसचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख,अभिनेता आलोक राजवाडे, अभिनेत्री राधिका देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रविवारची सकाळ पुणेकरांनी लोकमतसह साजरी केली. ‘माझे पळणे, माझ्यासाठी’ अशा घोषवाक्याखाली हजारो पुणेकर बालवाडी स्टेडियमपासून धावत होते. एकवीस किलोमीटर, दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा गटात दहा हजारपेक्षा अधिक पुणेकर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहे. सुरुवातीला झुंबा करून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले. संपूर्ण स्पर्धा मार्गात ठराविक अंतरावर लोकमत स्वयंसेवक मार्ग दाखवत होते.शिवाय वैद्यकीय पथक आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे सुमारे 150 दिव्यांगांनीही विशेष स्पर्धा पूर्ण केली. शिवाय अनेकांनी लहान मुलं आणि कुटुंबासह 3 किलोमीटरची ‘फॅमिली रन’ पूर्ण केली.

Previous Post

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी

Next Post

‘त्या’ भ्याड हल्ल्याचा काळ्या पट्ट्या बांधून लातुरात निषेध

Next Post

'त्या' भ्याड हल्ल्याचा काळ्या पट्ट्या बांधून लातुरात निषेध

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In