• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अनाधिकृत नळजोडणी नियमितीकरण मोहीम ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/12/2022
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी,दि.२७ :- पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत नळजोडणी नियमित करण्याच्या मोहिमेस ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून १५ मिली मीटर व्यासाच्या घरगुती अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी नागरिकांनी तातडीने अर्ज सादर करून नळजोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांच्या अनाधिकृत नळजोडणीच्या तक्रारी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.  या मोहिमेची परिणामकारता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी नळजोड नियमितीकरण मोहिमेस मुदत वाढ देण्यात आली आहे.
नियमात बसत असलेल्या १५ मिली मीटर व्यासाच्या रहिवासी अनाधिकृत नळजोडधारकांनी या अंतिम संधीचा लाभ घेत नळजोड नियमित करून घ्यावे. यासाठी  ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल करावे, तसेच याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले.
१ जानेवारी २०२३ पासून अनाधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून अनाधिकृत नळजोड आढळल्यास अनाधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले आहे.

Tags: अनाधिकृत नळजोडणी
Previous Post

कर्नाटकाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेधाचा मुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव विधीमंडळात एकमताने मंजूर

Next Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

Next Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist