• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तंबाखू किंवा गुटखा खात आसाल तर सावधान पुणे महापालिकेची कडक कारवाई,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/01/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.१२ :- पुणे शहरात दिनांक १६ व १७ जानेवारी २०२३ मध्ये G-20 बैठक होणार आहे. या बैठकीत G-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येत आहे. परंतु वॉल पेंटिंग व सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी नागरिक तंबाखू व गुटखा किंवा  पान खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत थुंकणे विरोधी कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
या विशेष पथकामार्फत आत्ता पर्यंत एकूण १२३ केसेस व र.रु. १ लाख २३ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. ज्या नागरिकांकडून दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली जाते त्या नागरिकांकडून थुंकलेल्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली जात आहे. शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकविण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा थुंकल्यास महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
पुणे शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य टिकवण्यसाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास किंवा
थुंकल्यास महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई केली
जाणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

अशी केली कारवाई

– 10 जानेवारी 23 केसेस करुन 23 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 11 जानेवारी 29 केसेस करुन 29 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 12 जानेवारी 71 केसेस करुन 71 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
– 10 ते 12 या तीन दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 123 जणांवर कारवाई करुन 1 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसुल केला.

Previous Post

लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Next Post

कोयता गँगला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका, हडपसर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँग 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

कोयता गँगला पुणे शहर पोलीस आयुक्तांचा दणका, हडपसर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँग 13 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist