• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पान टपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघे पुणे शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/01/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.१८:- पुण्यात सहकारनगर परिसरात एका पान टपरी चालकाकडे पाच हजार रुपये खंडणी मागितल्या याप्रकरणी दोघांना पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. हा प्रकार सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
गणेश सुनिल मोरे (वय-26), मयुर नारायण दारवटकर (वय-26 दोघे रा. संभाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार धीरज आरगडे हा फरार आहे. याबाबत पान टपरी चालकाने खंडणी विरोधी पथक एककडे तक्रार अर्ज केला होता.
आरोपींनी टपरी चालकाला चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये घेतले होती. तसेच प्रत्येक महिन्याला पाच हजार दिले नाहीतर दुकान तोडून टाकण्याची धमकी दिली. याबाबत टपरी चालकाने 11 जानेवारी रोजी पुणे पोलिसांन कडे अर्ज केला होता. अर्जाची चौकशी केली असता आरोपींनी खंडणीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली कि गणेश मोरे आणि मयुर दारवटकर हे धनकवडी परिसरात असल्याची माहिती पोलीस हवालदार भापकर यांना मिळाली. पोलिसांनी धनकवडी परिसरातून आरोपींना अटक केली. व पुढील तपाससाठी आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,

पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील,पोलीस अंमलदार संजय भापकर,
सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली.

Tags: पान टपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघे पुणे शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Previous Post

पाषाण परिसरात जुन्या भांडणातून तरुणावर वार

Next Post

विधानसभेच्या कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम तारीख जाहीर 27 फेब्रुवारी रोजी मतदान

Next Post

विधानसभेच्या कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम तारीख जाहीर 27 फेब्रुवारी रोजी मतदान

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In