• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचा छापा,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/01/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२८:- पुणे शहर परिसरातील दत्तवाडी परिसरात बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी १५ जणांनान ताब्यात घेऊन ६६ हजार ५०५ रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार (दि.२७) रोजी केली आहे.
दत्तवाडी पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ६६ हजार ५०५ रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १५ जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या १५ जणांना पुढील कारवाईसाठी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई सदरची कारवाई. पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे,रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हेअमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

मीडियाचे व्यावसायिकरण देशासाठी घातक

Next Post

‘ढिशक्यांव’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

Next Post

'ढिशक्यांव' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात संपन्न

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist