• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील चतुःश्रृंगी वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/02/2023
in निधन वार्ता
Reading Time: 1 min read
0

पुणे,दि.०३:- पुणे शहर पोलीस चतु:श्रृंगी वाहतूक विभागापोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे वय ५७ यांचे आज शुक्रवारी (दि.३) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनिल मोरे हे चतु:श्रृंगी वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे हे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठ चौकात ड्युटी करत असताना अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असताना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. यामध्ये मोरे यांची आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. सुनील मोरे यांना नुकतीच खात्यांतर्गत पदोन्नती मिळाली होती. मोरे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे पोलीस दलासह चतु:श्रृंगी वाहतूक विभागावर शोककळा पसरली आहे.

Tags: पुण्यातील चतुःश्रृंगी वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Previous Post

पोलिसांकडून कर्जतच्या बसस्थानकात व कुळधरण चौकावर १६ सीसीटीव्ही कॅमेरे..

Next Post

Pune Crime News | अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांचा छापा, 22 जणांना अटक, लाखो रुपयांच्या गुटखा जप्त

Next Post

Pune Crime News | अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांचा छापा, 22 जणांना अटक, लाखो रुपयांच्या गुटखा जप्त

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In