• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Saturday, March 25, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्राईम

Pune Crime News | फरासखाना परिसरात जुगार अड्ड्यावर छापा 8 जण पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/02/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Pune Crime News | फरासखाना परिसरात जुगार अड्ड्यावर छापा 8 जण पोलिसांच्या जाळ्यात
0
SHARES
111
VIEWS

पुणे,दि.२३ :- पुणे शहर परिसरातील फरासखाना येथील पुणेश्वर मित्र मंडळ चौकातील एका ठिकाणी बेकायदेशीरपणे मोकळ्या जागेत काही इसम कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ०८ जणांनान ताब्यात घेऊन ९ हजार ५८० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार (दि.२२) रोजी केली आहे.फरासखाना पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ०८ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ०९ हजार ५८० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ०८ जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या २२ जणांना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,पुणे शहर,संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, संदीप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Tags: action against 8 peoplePune Crime News | Police raid on Kalyan gambling dens running across the rickshaw
Previous Post

द जंपिंग गोरिलाने जाहीर केला ‘एलिट ऍथलिट स्पॉन्सरशीप प्रोग्राम’

Next Post

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

Next Post
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: