• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

उरुळी परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/02/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२८:- पुणे शहरातील शिंदेवणे काळेश्वर गाव, राठोड वस्ती, उरुळी कांचन, परिसरात असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पाेलिसांनी छापा मारला असून, ३ लाख ४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत ३ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पुणे शहरात हातभट्टी दारुनिर्मिती आणि विक्री करणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश व अवैध धंदे वर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पोलिस पथकाने ऊरूळी परिसरात असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर सोमवार दि.२८ रोजी छापा मारला. दरम्यान, पथकाने हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २ हजार ७०० लिटर रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य आणि हातभट्टी दारु असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाेलिस पथकाने रसायन, हातभट्टी आणि हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले. असुन, सदरबाबत एकुण तीन आरोपी विरूध्द लोणी काळभोर गुरनं. १७२ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हि.कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

Previous Post

विमानाने पुण्यात येऊन आयफोन चोरणारी टोळी पुणे शहर पोलीसांच्या जाळ्यात

Next Post

कसबा पेठ विधानसभा मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

Next Post

कसबा पेठ विधानसभा मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist