• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जुगार घेणाऱ्यांचा नवीन फंडा 7 आरोपीं पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/03/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२५ :- पुणे शहर परिसरातील वाकवस्ती लोणी काळभोर परीसरात बेकायदेशीरपणे एका ठिकाणी काही इसम व्हाटस मोबाईल मध्ये ऑनलाइन कल्याण मटका जुगार घेत व खेळवत असलेल्या जुगार घेणारे आरोपी पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या छापा मध्ये. ७ जणांनान ताब्यात घेतले  आहे व ७९ हजार ४७० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.१७) रोजी केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे व्हाटस मोबाईल मध्ये ऑनलाइन कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन पोलिसांनी छापा टाकला असता काही जण ऑनलाइन पैशांवर जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ७९ हजार ४७० रुपय किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ७ जणऑनलाइन जुगार घेताना मिळुन आले यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुरनं २०६ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) व (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शना खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

डेक्कन मेट्रोस्थानक आणि छत्रपती संभाजी उद्यान मेट्रोस्थानक आव्हानांवर मात करत पूर्णत्वाकडे

Next Post

गाईंना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा आरोपीना ”मोका”

Next Post

गाईंना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा आरोपीना ''मोका''

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist