पुणे,दि.२१:- पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत स्टॉल, पथारी, हातगाडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.परिमंडल क्र ०३ क्षेत्रिय कार्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्रेते, गॅस सिलेंडर वापरणारे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण ६३ विक्रेत्यांवर यावेळी कारवाई केली.
कारवाईत ३५ स्टॉल, ०४ हातगाडी, १० पथारी, ०२ सिलेंडर आणि इतर १२ अशा एकूण ६३ जणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.पालिकेने दिलेले परवाने, फेरीवाला प्रमाणपत्र अटी, शर्तीचा भंग करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर / मान्य व्यवसाय न करणे, गॅस सिलेंडरचा वापर अशा विक्रेत्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
सदर कारवाई उप आयुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप,व परिमंडल क्र ०३ महापालिका सहाय्यक आयुक्त वारजे कर्वेनगर कार्यालय,संजय कुंभार,क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक.श्रीकृष्ण सोनार,अतिक्रमण निरीक्षक.आयुब शेख,अतिक्रमण निरीक्षक.सहा अतिक्रमण निरीक्षक पंकज आवाड,वारजे कर्वेनगर. श्रीमती.ऐश्वर्या रेखाते,वारजे कर्वेनगर अभिलाष कांबळे,वारजे कर्वेनगर,श्रीमती.अस्मिता वाघमारे धनकवडी
श्रीमती.किरण डवरी धनकवडी.रवी आडे, धनकवडी प्रथमेश पाटील, सिहगड रोड.मयन आमले.सिहगड रोड विठ्ठल ओमासे, सिहगड रोड लक्ष्मण जोंधळे,सिहगड रोड. सुरज सरोदे,मध्यवर्ती पथक क्र ०४ माधव बहिरम,मध्यवर्ती पथक क्र ०५ कनिष्ठ अभियंता.रुपेश वाघ, श्रीमती.शुभांगी मेश्रम बांधकाम विकास विभाग परवाना व आकाशचिन्ह विभाग वेदांत पोकळे,
योगेश कोतावाड, ठेकेदार सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक दत्तात्रय रावते,धनकवडी सूरज साके,धनकवडी कल्पेश वाघमारे,सिंहगड गणेश सांगडे,सिंहगड अनिकेत गायकवाड,वारजे भास्कर बत्तीन,वारजे मंगेश घुमे,वारजे अमित टिळेकर,मध्यवर्ती पथक आनिष पठाण,मध्यवर्ती पथक कायम बिगारी सेवक- ०८, ठेकेदार बिगारी सेवक- ३८, मोटार वाहन संख्या – (९+२पिंजरा), जे सी बी संख्या – ०२, पोलीस – ०८(१+३+४), सुरक्षा रक्षक – ०८, कारवाई करण्यात आली आहे