नांदेड,दि.१५:- अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने.
दिनांक.11 एप्रिल 2023 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे पाद्यपूजन शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करून.
सर्व मान्यवरांच्या हस्ते गुरुमाऊलींची महाआरती संपन्न करून. अखिल भारतीय महिला सेक्रेटरी सौ.साधनाताई शिंदे यांच्या हस्ते दीप प्रजलित करून.
सौ.साधनाताई शिंदे,व आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
महिला मेळावा साठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून सर्व तालुक्यांमधून, संतसंग मधून महिला बहिणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
नाणीज वरून ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सौ. वहिनीश्री यांनी सर्व महिलांना अत्यंत मंत्रमुग्ध केले व महिला विषयी अनेक विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय महिला सेक्रेटरी प्रमुख
सौ.साधनाताई शिंदे, मराठवाडा पीठ व्यवस्थापक गणेशजी मोरे साहेब, मराठवाडा पीठ व्यवस्थापक प्रवीण गायकवाड,मराठवाडा पीठ महिला निरीक्षक निर्मलाताई खंडागळे,स्नेहा ताई पवार,
नांदेड जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनारसे,सर्व मान्यवरांचे अत्यंत मोलाची मार्गदर्शन लाभले. व सर्व तालुका महिला अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
महिला मेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी
जिल्हाध्यक्ष रोहित पाटील कदम, सचिव संभाजी पाटील माऊलीकर, महिला अध्यक्ष संगीता अडकिणेताई,माऊलीकर ताई,ज.न.म प्रवचनकार भूषण सौ.दर्शनाताई राठोड, ज.न. म प्रवचनकार भूषण.सौ.सुनंदाताई पाटील,ज.न.म प्रवचनकार वसमतकर ताई सर्व प्रवचनकार, जिल्हा कर्नल संतोष मुळावकर, जिल्हा युवा प्रमुख रवी शहाणे, मजुषा हरण,साखरे ताई,प्रदीप बोरकर,आढाव, श्याम नागलगावे,अंबादास राठोड,रापणवाड काका,माझी जिल्हा महिला अध्यक्ष माऊलीकरताई पाटील, सर्व महिला संग्राम सेना,संग्राम सेना,युवा सेना,आजी माजी पदाधिकारी,सर्व जिल्हा कमिटी,सर्व तालुका कमिटी, संतसंग कमिटी,भक्त,शिष्य साधक,हितचिंतक,
यावेळी सर्व
भाविक भक्तांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज.न.म.प्रवचनकार डॉक्टर सौ.दर्शनाताई राठोड व ज.न.म.प्रवचनकार भूषण सौ.सुनंदाताई पाटील यांनी केले.
जिल्हा सेवा समिती नांदेड यांच्या वतीने भव्य दिव्य मोठ्या जल्लोषात महिला मेळावा
वामनराव पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न झाला.3200 महिला बहिणींनी उपस्थिती दर्शवली होती.
नांदेड, धर्माबाद, प्रतिनिधी :- सिध्देश्वर मठपती