• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भर दिवसा चिखलीत गोळ्या घालून तरुणाची हत्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/05/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.२२:-  पिंपरी चिंचवड हद्दीतील चिखली परिसरात आज  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकात उभ्या असलेल्या एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चिखली परिसरात प्रचंड खळबळ उडाली खुन झालेल्या इसम
सोन्या तापकीर वय 21 याच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून  याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.मारेकर्‍यांनी गोळीबार करून पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली असून चिखली पोलिस  घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

आशा घटनेमुळे प्रशासनावर प्रश्न निर्माण होतच असून बंदूक आणि कोयत्याचे वाढते साम्राज्य यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Tags: गोळ्या घालून तरुणाची हत्याचिखलीपिंपरी चिंचवडपुर्ववैमनस्यातून गोळीबार
Previous Post

24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त,व सह पोलीस आयुक्त. यांचा अभिनव उपक्रम

Next Post

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार, यांची पालखीमार्गाची पाहणी व पालखीतळांना भेट

Next Post

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार, यांची पालखीमार्गाची पाहणी व पालखीतळांना भेट

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist