• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड परिसरात महिला दिन साजरा ..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/03/2024
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.१३:- पुण्यातील कोथरूड परिसरातील श्री संताजी प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. शक्तीचा जागर केला.

जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त रॅली काढून महिला दिन साजरा केला जातो आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरातील श्री संताजी प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला
श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने जागतिक महिला दिन कोथरूड येथील श्री संताजी भवन येथे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सौ निशाताई करपे हजर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू बँकेच्या संचालिका श्रीमती मंगल ताई जाधव हजर होत्या .याप्रसंगी अनेक कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सौ मोहिनीताई दिलीप व्हावळ यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .सौ तेजश्री चिंचकर तुरुंगा अधिकारी यांनाही सन्मानित करण्यात आले .प्रसिद्ध गायिका सौ सुनिता चौधरी अश्विनी जाधव यांना सन्मानित करण्या त आले.. प्रमिलाताई किरवे अरुणा किरवे लतिका अवसरे सुनंदा किरवे प्रतिभा पवार दीपा करपे ज्योती किरवे मंजुश्री दळवी प्रियांका किरवे चंद्रभागा किरवे शुभांगी कटके मीरा चौधरी अंबिका अवसरे इत्यादी अनेक महिला हजर होत्या या सोबतच जया कर्णिक दिग्दर्शित मर्म बंध नाते सुरांशी सुरेल गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदाताई जाधव यांनी केले तर प्रास्ताविक ज्योती धोत्रे यांनी केले व आभार सौ सीमा भोज यांनी मांडले सुरुची भोजनाने कार्यक्रमाचीं सांगता झाली …

महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नंतर महिलांनी फोटोसेशन केलं. या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करत महिलांनी महिला दिन विशेष साजरा केला.

Previous Post

जमिनीचा निकाल विरोधात गेल्याने ‘त्या’ तरुणांचा शोले स्टाईल स्टंट पुणे खडकी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Next Post

राज्यात पुढील 48 तासांच्या आत मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

राज्यात पुढील 48 तासांच्या आत मुसळधार पावसाची शक्यता

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist