• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्याच्या समाज कल्याण कार्यालयासमोर मूकबधिर आंदोलनकर्त्या मुलांचा सरकारला शाप लागेल : राज ठाकरे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/02/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,२५:- आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधिर मुलांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या सरकारला या मुलांचा शाप लागेल अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली. तसेच तुमच्या मागण्या मी स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असे आश्वासनही त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिले.


पुण्याच्या समाज कल्याण कार्यालयासमोर आज सकाळपासून मूकबधिर मुलांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते तर त्या. दरम्यान, यावेळी उपस्थित हजारो मुलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांच्या या कृतीचा राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले, मुलांना मारहाण करणं दुर्दैवी आहे, या मुलांचा सरकारला शाप लागेल. ज्यांनी यांना मारण्याचा आदेश दिला त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजनामा घ्यावा.

राज म्हणाले, सरकारला तरुणांच्या मागण्यांशी काही घेणं देण नाही. सरकारचा फक्त खाबूगिरीवर भर आहे. आता या सरकारला पहिल्या सरकारवर टिका किंवा आरोप करण्याचा अधिकार राहिलेला नाही. या आंदोलनकर्त्यां मुलांच्या कोणत्याही मागण्या चुकीच्या नाहीत. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे.

Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्पभूधारक शेतक-यांना तीन हप्त्यांत मिळणार सहा हजार रूपये

Next Post

अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास परवाना निलंबनाबरोबरच बस जप्तीची कारवाई होणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा इशारा

Next Post

अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास परवाना निलंबनाबरोबरच बस जप्तीची कारवाई होणार - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In