• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विद्यापीठातील कॅन्टींग परिसरात विद्यार्थ्याला मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/03/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
पुणे विद्यापीठातील कॅन्टींग परिसरात विद्यार्थ्याला मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२७:- एसपीपीयू बॉईज हॉस्टेल ग्रुप’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या रागातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण करून जखमी केले.

हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील आदर्श कॅन्टींग परिसरात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिल भिमराव फुंदे (वय-28 रा. जुनी सांगवी, यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. व राम तरपडे, करण वाकोडे, वैभव दिघे, गणेश काकडे व त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्य महितीनुसार, फिर्य़ादी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. फुंदे समाज माध्यमातील ‘एसपीपीयू बॉईज हॉस्टेल ग्रुप’चा सदस्य आहे. आरोपी राम तरपडे याने गुरुवारी (दि.22) ‘रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी’ अशी राजकीय पोस्ट टाकली होती.ग्रुपवर राजकीय मजकूर प्रसारित न करण्याचा नियम घालून देण्यात आला होता. त्यामुळे फिर्य़ादी यांनी राजकीय पोस्ट डिलीट केली. याचा राग आल्याने आरोपी तरपडे फुंदेवर चिडला होता.

शुक्रवारी तरपडेने फुंदे याच्या मोबाईल क्रमांकवर फोन करुन त्याला विद्यापीठाच्या आवारात आदर्श कॅन्टींग उपहारगृहाजवळ
बोलावून घेतले. तरपडे याने शिवीगाळ करुन फुंदेला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी तरपडे याच्यासोबत असलेले साथीदार वाकोडे, दिघा, काकडे यांनी त्याला प्लास्टीक खुर्ची फेकून मारली.
मारहाणीत फुंदेला दुखापत झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव

Previous Post

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुण्यातील चोरीप्रकरणी सखोल चौकशी करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post

बनावट ताडी बनविण्यासाठी लागणार केमिकलचा कारखाना. पुणे शहर गुन्हे शाखेकडुन उध्वस्त

Next Post
बनावट ताडी बनविण्यासाठी लागणार केमिकलचा कारखाना. पुणे शहर गुन्हे शाखेकडुन उध्वस्त

बनावट ताडी बनविण्यासाठी लागणार केमिकलचा कारखाना. पुणे शहर गुन्हे शाखेकडुन उध्वस्त

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist