• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वाढत्या बिबट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगण्याचे जुन्नर वनविभागाचे आवाहन

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
10/05/2024
in ठळक बातम्या
0
Images 2024 05 10t193108.043
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १०: जुन्नर वनविभागात वाढत्या बिबट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

बिबटप्रवण क्षेत्रात नागरिकांनी शेतात जाताना एकट्याने न जाता समुहाने जावे. हातात काठी सोबत ठेवावी. अधूनमधून फटाके वाजवून मोठा आवाज करावा. शेतशिवारात असलेल्या घरातील लहान मुलांना, वृद्धांना घराच्याबाहेर एकटे सोडू नये. घराबाहेर उघड्यावर झोपू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जुन्नर वनविभागातील वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये दोन व्यक्तींना प्राण गमवावे लागले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

जुन्नर वनविभागाकडून या परिसरात बिबट बंदिस्त करण्यासाठी ३० पिंजरे व २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले असून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच ५० वनकर्मचारी पायीगस्ती घालून परिसरात जनजागृती करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच जुन्नर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच माणिकडोह रेस्क्यु पथकासह घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाही करतात, अशी माहिती जुन्नर वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.भ

Previous Post

अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ’ गणपती मंदिरात गणरायाला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

Next Post

मतदान करताना आमिषाला बळी पडू नये: सोन्नर पुणे :

Next Post
Img 20240510 Wa0274

मतदान करताना आमिषाला बळी पडू नये: सोन्नर पुणे :

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist