• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सराईत चोरटयाकडून लॅपटॉप सह 3 दुचाकी हस्तगत कोथरुड पोलीसांची कामगिरी

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
14/05/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240514 Wa0154
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.14 :- 3 दुचाकी व लॅपटॉप चोरणाऱ्या चोर कोथरूड पोलिसांच्या जाळ्यात.

पोलिसांनी चोरांनकडून 3 दुचाकी व एक लॅपटॉप असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चोरांनकडून 4 गुन्हा उघडकीस आला आहे.

अमित सुभाष मोरे, वय ३१ वर्षे, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.

पुणे शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोथरूड पोलीस ठाण्यातील तपास पथक दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पो.ना. ज्ञानेश्वर मुळे, व पो.शि.तेजस चोपडे, पो.शि. आकाश वाल्मिकी यांना मिळालेल्या माहिती मिळाली की, सीसीटीव्ही मध्ये दिसणारा मोरे, हा  केळेवाडी राहत आहे.

त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक चौकशी करुन आरोपीकडून् 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केल्या. आरोपीकडून कोथरूड पोलीस ठाण्य हद्दीतील आणि पाँड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने चोरलेल्या दुचाकी व लॅपटॉप विकून मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करता यावी यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

तसेच तपास पथकाने मोरे यांना अटक करुन
त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीचे गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंग कदम, यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी बालाजी सानप व पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, आकाश वाल्मिकी, संजय दहिभाते, शरद राऊत, विष्णु राठोड, अजय शिर्के, मंगेश शेळके यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Previous Post

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज

Next Post

सिमला ऑफिस चौकातील मेट्रो स्टेशनच्या कामासाठी वाहतुकीत बदल

Next Post
Img 20240427 Wa0062

सिमला ऑफिस चौकातील मेट्रो स्टेशनच्या कामासाठी वाहतुकीत बदल

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist