पुणे,दि.२०:- पुण्यातील कल्याणी नगर परिसरात भरधाव मोटार अपघातात एका संगणक अभियंता तरुण आणि तरुणीला जीव गमवावा लागला.
बारावी पास झाल्यामुळे अल्पवयीन मुलगा व त्याचे काही मित्र एका पब मध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून तिघेजण पबमधून अडीच वाजता पार्टी करुन घरी जात असताना हा अपघात झाला.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता पुण्यातील काही ठिकाणी दीड वाजल्यानंतरहूनही मध्ये रात्री पर्यंत पब सुरु असल्याचे दिसून येत आहे
पब मधून निघाल्यावर कार मधील साऊंड चा आवाज मोठा करून कार मध्ये मस्ती करत व मद्यप्रशान केलेले नशेत गाडी चालवताना असे अपघात घडत असल्याचे दिसून येते आहे.
पुण्यातील मध्ये रात्री पर्यंत चालणाऱ्या पब मध्ये पार्ट्या थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक कठोर निर्णय घेतले.
होते व नंतरुन काही दिवसांनी जैसे थे पहाण्यास मिळत आहे
त्यात पुण्यातील पब, बार, रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवागी असल्याचा त्याचाच फायदा घेऊन काही ठिकाणी मध्ये रात्री पर्यंत पब चालू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
त्यामुळे रात्री मद्यप्रशान केलेले नशेत अपघात अशा प्रकारचे घडताना दिसत आहे.
पुण्यातील काही पब मध्ये रात्री पर्यंत सुरु राहतात त्यामुळे मद्यप्रशान केलेले तरुण तरुणी रात्री उशीरा पबमधून बाहेर पडतात. त्यानंतर रस्त्यावर मद्यप्राशन करु गाड्या चालवतात. रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यांवर या सगळ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. साधारण दोन तीनच्या सुमारास भरधाव गाड्या पुण्यातील रस्त्यांवर दिसतात. त्यामुळे पुणे पोलिसांचे नियमांचं पालन न करता हा सगळा प्रकार सुरु असतात आणि त्यामुळे जीव जातात.
पुण्यात हुक्क्याला बंदी आहे.व रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागतात. परवाना नसलेल्या रूफ टॉप हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणार्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार असं सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
तेजाच फायदा घेऊन काही पब व बार मालक मध्यरात्रीपर्यंत बार चालू ठेवण्याचे धाडस करत आहे